Headlines

अर्जुन कपूरच्या बहिणीचा फोटो पाहून नेटकऱ्यांनी केली सावत्र आई श्रीदेवीशी तुलना, म्हणाले…

[ad_1] Anshula Kapoor Photo : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची (Arjun Kapoor) बहीण अंशुला (Anshula Kapoor) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अंशुला ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. काही दिवसांपूर्वी अंशुला तिच्या वेट लूझ जर्नीमुळे चर्चेत होती. वजन कमी केल्यानंतर अंशुलाचे फोटो आणि…

Read More