Headlines

कमाल! भारतीय सिनेमात पहिल्यांदा मराठी माणसानेच साकारलेला डबलरोल, दादासाहेब फाळकेंनी दिली होती संधी

[ad_1] Indian Cinema History: भारतीय सिनेमाचा इतिहास हा खूपच रंजक आहे. 1913 साली एका मराठी माणसाने भारतात सिनेमाचा पाया रोवला. भारतातील पहिला चित्रपट हा राजा हरिश्चंद्र असून तो एक मूकपट होता. राजा हरिश्चंद्र सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते दादासाहेब फाळके हे होते. तर, चित्रपटात राणी तारामतीची भूमिका अण्णा साळुंखे यांनी साकारली होती. आज आपण अण्णा साळुंखे…

Read More