लग्नाच्या काही महिन्यानंतरच लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री गरोदर, पतीला कल्पनाच नाही ?
[ad_1] मुंबई : काही महिन्यांपूर्वीच एका अतिशय लोकप्रिय अभिनेत्रीनं लग्नगाठ बांधत वैवाहिक जीवनाच्या प्रवासाची सुरुवात करताना दिसली. एका व्यावसायिकाशी विवाहबंधनात अडकत या अभिनेत्रीनं हा प्रवास जगण्यास सुरुवात केली. ही अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. विकी जैन याची जोडीदार म्हणून निवड करत करिअरमध्ये स्थिरस्थावर झालेली अंकिता जैन कुटुंबाची सून झाली. लग्नाला काही महिने उलटत नाहीत तोच आता…