Headlines

अंकिता लोखंडेबद्दल अमृता खानविलकरचे वक्तव्य, म्हणाली ‘मी तिला नेहमीच…’

[ad_1] Amruta Khanvilkar Ankita lokhande Friendship : छोट्या पडद्यावरील संस्कारी सून म्हणून अभिनेत्री अंकिता लोखंडेला ओळखले जाते. पवित्र रिश्ता या कार्यक्रमामुळे ती घराघरात पोहोचली. या कार्यक्रमात तिने अर्चना हे पात्र साकारले होते. त्यासोबतच काही महिन्यांपूर्वी बिग बॉस हिंदीच्या 17 व्या पर्वातही ती झळकली. सध्या अंकिता ही स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अंकिताने…

Read More

विकीचा इन्फ्लुएन्सरसोबत फोटो पाहताचा अंकिताचे चाहते संतप्त म्हणाले, ‘तिला ज्याची भीती…’

[ad_1] Vicky Jain trolled : ‘बिग बॉस 17’  मधून बाहेर आल्यानंतर विकी जैन त्याच्या पार्टीमुळे चर्चेत आहे. तर अंकिता मात्र, ‘बिग बॉस’च्या घरात आहे. तर पत्नी बिग बॉसच्या घरात असताना विकी जैन एकटा काही मैत्रिणींसोबत पार्टी करताना दिसला. सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. त्याच्या पार्टीत ईशा, नसा सईस खान आणि…

Read More