‘मी खोलीत एकटी बसली होती तेव्हा त्याने…’, अंकिताकडून त्या भयानक प्रसंगाचा अखेर खुलासा
[ad_1] मुंबई : झगमगत्या विश्वातील सर्वात कटू सत्य म्हणजे अभिनेत्रींच्या वाट्याला येणारा कास्टिंग काऊचचा अनुभव. बॉलिवूडमध्ये अभिनेत्री त्यांच्या वाट्याला आलेल्या कास्टिंग काऊचचा अनुभव उघडपणे सांगतात. सुरवीन चावला, कंगना रनौत, राधिका आपटे, चित्रांगदा सिंह यांनी देखील कास्टिंग काऊच प्रकरणी आपला अनुभव सांगितला आहे. ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) देखील तिला आलेल्या कास्टिंग काऊचचा…