Headlines

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्यानं उचलून धरली Animal मधील भूमिका; छोटा सीन असल्यानं दिलेला नकार पण…

[ad_1] Animal Upendra Limaye: सध्या चर्चा आहे ती म्हणजे रणबीर कपूरच्या Animal या चित्रपटाची. रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, शक्ती कपूर, बॉबी देओल यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहेत. यावेळी या चित्रपटातून एका मराठमोळ्या अभिनेत्याची चर्चा आहे. छोट्याच्या सीनमध्येही या अभिनेत्यानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे…

Read More