Headlines

‘माझ्या 53 वर्षांच्या कारकिर्दीत…’, ‘अ‍ॅनिमल’ दिग्दर्शकाच्या ‘त्या’ टीकेनंतर जावेद अख्तर यांचा संताप, म्हणाले ‘माझ्या मुलाची…’

[ad_1] Sandeep Reddy Vanga VS Javed Akhtar : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला अॅनिमल हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटात रणबीरसोबतच बॉबी देओल, तृप्ती डीमरी यांच्या अभिनयाचेही प्रचंड कौतुक झाले. पण या चित्रपटावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. या चित्रपटातील काही दृश्यांमुळे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि प्रसिद्ध…

Read More