Headlines

कंगनासाठी बायकोलाही सोडायला तयार होते अनिल कपूर; अभिनेत्याचा Video चर्चेत

[ad_1] Anil Kapoor Viral Video: दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) कॉफी विथ करण (Koffee With Karan) हा चॅट शो लोकप्रिय आहे. या चॅट शोमध्ये बॉलिवूड कलाकारांसोबतच दिग्गज व्यक्ती हजेरी लावत असतात. तर, कॉफि विथ करण हा कार्यक्रम अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या कार्यक्रमात कलाकारांनी केलेल्या वक्तव्यांमुळं त्यांना टिकेचा सामना करावा लागला होता. आता सोशल…

Read More