Headlines

ncp-leader-anil-deshmukh-moves-bombay-high-court-seeking-bail-in-corruption-case | Loksatta

[ad_1] भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी जामीन नाकारण्याच्या विशेष सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन न्यायालयाने देशमुख यांच्या जामिनासाठीच्या याचिकेची दखल घेऊन त्यावर सीबीआयला ९ नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच याचिकेवरील सुनावणी ११ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. हेही वाचा- “….तर मी घरात…

Read More

Anil Deshmukh bail plea rejected by CBI court

[ad_1] भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. याशिवाय देशमुख यांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांचा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. Special CBI Court rejects default bail application filed by Maharashtra’s former Home Minister…

Read More