Headlines

Android स्मार्टफोनचे *#07#, *#0228#, *#0*# हे सीक्रेट कोड माहिती आहेत?

[ad_1] नवी दिल्लीः आज अनेक जण अँड्रॉयड फोनचा वापर करीत आहेत. तसेच अनेक जण आयफोनचा वापर सुद्धा करीत असतील. परंतु, तुमच्यापैकी अनेकांना मोबाइल फोनमधील सीक्रेट कोड संबंधी माहिती नसेल. या सीक्रेट कोड्सच्या मदतीने सर्वकाही माहिती करता येवू शकते. या कोड्सला USSD (Unstructured Supplementary Service Data) म्हटले जाते. वेगवेगळ्या माहितीसाठी वेगवेगळे USSD कोड्स असतात. यासंबंधी या…

Read More