Headlines

Anasuya Bharadwaj : ‘मी कमजोर व्यक्ती, मी स्वत:ला…’, पुष्पा फ्रेम अभिनेत्री ढसाढसा रडली; पाहा Video

[ad_1] Anasuya Bharadwaj Viral Video: पुष्पा 2: द रुल, भीष्म पर्व, F2: फन अँड फ्रस्ट्रेशन, यात्रा आणि रंगस्थलम सारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये आपली छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे अनसूया भारद्वाज. अनसूया भारद्वाजने टीव्ही अँकर म्हणून सुरूवात केली आणि आता ती तेलगू सिनेमामध्ये जम बसवताना दिसत आहे. सोशल मीडियावर देखील अनुसया अॅक्टिव असल्याचं दिसतंय. अशातच आता अनुसयाचा…

Read More