Headlines

मालिका विश्वाचा त्याग करत कृष्णभक्तीत आयुष्य वाहणारी अभिनेत्री आता ओळखूही येत नाही

[ad_1] मुंबई : कलाविश्वाचा अनेकांनाच हेवा वाटतो. यामागची कारणं अनेक असतात. कुणाला कलाकारांचं आयुष्य भारावून टाकतं. कुणाला त्यांना मिळणारं मानधन थक्क करतं. कुणासाठी त्यांच्या वाट्याला येणारी प्रसिद्धी आश्चर्यचकित करुन जाते. प्रत्येकासाठी या क्षेत्राबद्दल कुतूहल वाटण्याचे मुद्दे तितकेच वेगळे आणि नवे. पण याला काही व्यक्ती अपवादही आहेत.  या अशा व्यक्ती आहेत ज्यांनी या विश्वाशी एकरुप झालेलं…

Read More