Headlines

ही खरी मीरा… घर नव्हे, गोठ्यात रमतेय कृष्णभक्तीत लीन झालेली अभिनेत्री

[ad_1] मुंबई : जीवनाची विस्कटलेली घडी पूर्ववत करण्यासाठी आपण अनेकदा काही मार्गांचा अवलंब करतो. कुठेतरी फिरायला जातो, जवळच्या आणि विश्वासार्ह व्यक्तीशी संवाद साधतो, मन मोकळं करतो किंवा मग अध्यात्माचा स्वीकार करतो. अध्यात्म, जीवनाला एका वेगळ्या दिशेनं नेणारा मार्ग. हा मार्ग प्रत्येकाला जमतो आणि पटतो असं नाही, पण जे या मार्गावर जातात त्यांना आलेले अनुभव सर्वांनाच…

Read More