Headlines

‘पॅक-अप नंतर आधी आम्ही रक्त काढायचो’…अमृता खानविलकरने शेअर केला धक्कादायक अनुभव

[ad_1] मुंबई : मराठीमध्ये ‘चंद्रमुखी’ हे नाव सर्वप्रथम वाचलं आणि ऐकलं गेलं ते सुप्रसिध्द लेखक विश्वास पाटील यांच्या लेखणीतून. आता ‘चंद्रमुखी’ हे नाव पाहताही येणार आहे. लवकरच मोठ्या पडद्याच्या माध्यमातून आपल्याला चंद्रमुखी पाहता येणार आहे. अक्षय बर्दापूरकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विश्वास पाटील लिखित ‘चंद्रमुखी’ ही राजकारण आणि तमाशाची कला यांची उत्तम सांगड…

Read More