Headlines

‘ही’ अट मान्य नसल्याने रवी शास्त्रीची बायको होता-होता राहिली अमृता सिंग

[ad_1] Amrita Singh Birthday Special : बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंग ही 80 च्या आणि 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.  आज 9 फेब्रुवारी रोजी अमृताचा 66 वा वाढदिवस आहे. अमृताचा बिनधास्त स्वभाव आपल्या सगळ्यांना माहित आहे. अमृता कधीच कोणत्या गोष्टीचा विचार करत नाही तिला जे वाटतं ते ती सरळ स्पष्ट सांगते. मात्र, तुम्हाला तिच्याविषयी असलेली…

Read More