Headlines

लोकप्रिय अभिनेत्रीकडून प्रसूतकाळातील Video शेअर; तो क्षण जीव कंठाशी आणणारा

[ad_1] मुंबई : मनुष्याची शारीरिक रचना इतकी चमत्कारिक आहे, की त्याबद्दल लिहू किंवा विचार करु तितकं कमीच. त्यातही जेव्हा एखाद्या महिलेच्या शरीरात नव्यानं जीव आकारास येत असतो, तेव्हा त्याची कणाकणाने होणारी वाढ खूप काही सांगून जाते. अर्थात मातृत्त्व एका महिलेलाही नव्यानं जन्म देत असतं हेच खरं.  एका बॉलिवूड अभिनेत्रीनं नुकताच तिचा मातृत्त्वादरम्यानचा अनुभव शेअर केला…

Read More