Headlines

अमरावती वादग्रस्त घोषणाबाजी प्रकरण; अनिल बोंडेंचा गंभीर आरोप; म्हणाले, “PFI शी संबंधित…”

[ad_1] अमरावती जिल्ह्यातील अतिशय संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या अचलपूर आणि परतवाडा या दोन शहरात ईदनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत पोलिसांसमोर वादग्रस्त घोषणाबाजी करण्यात आली होती. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान आज याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती अमरावतीचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकारावर भाजपा खासदार अनिल…

Read More