Bhojpuri Actress Net Worth: ‘या’ भो़जपूरी अभिनेत्री आहेत करोडोंच्या मालकीण, जाणून घ्या
[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्रीसह (Bollywood Actress) अशा अनेक इतर इंडस्ट्रीतल्या अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र या अभिनेत्री नुसत्या ओळखी पुरत्याच मर्यादीत राहिल्या नाही आहेत, त्या स्वत:च्या पायावर सक्षम उभ्या देखील आहेत. या अभिनेत्री आहेत भोजपूरी इंडस्ट्रीमधल्या. या अभिनेत्री करोडोच्या मालकीण आहेत. त्यांच्या कमाईचा…