Headlines

Goodbye अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ठरली Oops Moment ची शिकार, VIDEO व्हायरल

[ad_1] मुंबई : ‘गीता गोविंदम’, ‘डियर कॉम्रेड’ आणि ‘पुष्पा: द राइज’ यांसारख्या दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये दिसलेली अभिनेत्री आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) सध्या तिच्या आगामी ‘गुडबाय’ (Goodbye) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच अनुषंगाने ती नुकतीच एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. मात्र यादरम्यान ती Oops Moment ची शिकार झाली. रश्मिका मंदान्ना हिने लहान ब्रॅलेट घातल्याचे…

Read More