Headlines

ncp amol mitkari mocks bjp on shivsena dussehra melawa 2022 cm eknath shinde

[ad_1] Dasara Melava 2022 Latest News : गेल्या दोन महिन्यांपासून चर्चा सुरू असलेल्या दोन दसरा मेळाव्यांमुळे आज मुंबईतलं आणि पर्यायाने राज्यभरातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेकडूनही या मेळाव्याच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. मोठ्या गर्दीचे दावेही केले जात आहेत. या मेळाव्यांमध्ये इतर मित्रपक्षातील कुणाला निमंत्रण दिलं…

Read More

‘पवारांना तीन अंकी आमदार निवडून आणता आले नाहीत’ म्हणणाऱ्या पडळकरांना राष्ट्रवादीचं उत्तर; म्हणाले, “बारामतीत…” | gopichand padalkar slams sharad pawar saying he cant even able to cross three digit mla mark in 40 years ncp mla amol mitkari reacts scsg 91

[ad_1] भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना पक्षाला कधी तीन आकडी आमदार संख्या गाठता आली नाही असा टोला लगावला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी इंदापुरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांविषयी केलेल्या विधानावरून पडळकर यांनी टोला लगावल्यानंतर या टीकेवरुन आता राष्ट्रवादीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे….

Read More

“पंकजा मुंडे भाजपाला सोडचिठ्ठी देतील, त्या राष्ट्रवादीत येत असतील तर…”; सुप्रिया सुळेंचा उल्लेख करत आमदाराचं विधान | pankaja munde may quit bjp says ncp mla amol mitkari scsg 91

[ad_1] मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असणाऱ्या भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडेंसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. पंकजा मुंडे या भाजपामध्ये अस्वस्थ असून त्या लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देतील असं मिटकरींनी म्हटलं आहे. तसेच त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्या तर त्यांचं स्वागतच असल्याचं सूचक विधानही मिटकरींनी केलं आहे. विशेष म्हणजे पंकजा यांच्या राष्ट्रवादी…

Read More

ncp mla amol mitkari sc hearing shinde vs thackeray court arguments

[ad_1] SC hearing on Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच सुनावणी सुरू आहे. या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं आणि देशाचंही लक्ष लागलं आहे. एकीकडे शिंदे गटात असलेल्या आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय न्यायालयाकडू अपेक्षित असताना दुसरीकडे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमकं कुणाचं? या वादावरही निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीची सध्या जोरदार चर्चा चालू…

Read More

फडणवीसांचा फोटो असलेलं ‘आपले सरकार आले, हिंदू सणांचे विघ्न टळले’ बॅनर शेअर करत मिटकरींचा टोला; म्हणाले, “हिंदूंच्या लाखो…” | amol mitkari slams eknath shinde government scsg 91

[ad_1] जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील नाट्यमय घडामोडींनंतर भाजपाच्या समर्थनाने सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने यावर्षी गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध उठवल्याचं चित्र पहायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने निर्बंध उठवण्यात आल्यानंतर या विषयावरुन मोठ्याप्रमाणात सत्ताधाऱ्यांनी जाहिरातबाजी केल्याचं पहायला मिळालं. गणेशोत्सव संपला असला तरी आता नवरात्रीसंदर्भातील शिंदे सरकारच्या घोषणाकडे नजर लागून राहिलेली असतानाच…

Read More

‘…म्हणूनच त्यांनी लोकांना पैसे दिले,’ एकनाथ शिंदेंची पैठणमधील सभा आणि व्हायरल ऑडिओ क्लीपवर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया | ncp leader amol mitkari criticizes sandipan bhumre and eknath shinde

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात आज (१२) जाहीर सभा होणार आहे. ही सभा यशस्वी ठरावी म्हणून भुमरे यांच्याकडून मागील अनेक दिवसांपासून तयारी केली जात आहे. मात्र या सभेला गर्दी व्हावी म्हणून लोकांना पैसे दिले जात आहेत, असा दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे….

Read More

“आख्ख्या अकोला जिल्ह्याला…”, अमोल मिटकरींचं निधी लाटल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर!

[ad_1] गेल्या काही महिन्यांपासून आधी सत्तेत असताना आणि सरकार गेल्यानंतर भाजपावर परखड शब्दांत टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी सातत्याने चर्चेत राहिले आहेत. कधी मिश्किल तर कधी आक्रमक शब्दांत अमोल मिटकरींनी भाजपाला लक्ष्य केलं असताना आता खुद्द अमोल मिटकरींनाच त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी लक्ष्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. आमदारनिधीतील पैसा अमोल मिटकरींनी आपल्याच गावासाठी…

Read More

eknath shinde group mla shahajibapu patil mocks ncp amol mitkari

[ad_1] राज्यात एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत असताना दुसरीकडे राजकीय टोलेबाजी देखील दिसून येत आहे. ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल’फेम शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील हे त्यांच्या बोलण्याच्या हटके शैलीमुळे सर्वशृत झाले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी केलेल्या एका खोचक टीकेला शहाजीबापूंनी त्यांच्याच खास शैलीत उत्तर दिलं आहे. शहाजीबापूंच्या घरी गणरायाचं आगमन…

Read More

“रोहिणी खडसेंच्या लक्षात आलं, पण पंकजांच्या नाही,” अमोल मिटकरींचा गंभीर आरोप, पंकजा मुंडेंना दिली ऑफर | NCP Amol Mitkari on BJP Pankaja Munde Rohini Khadse sgy 87

[ad_1] गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्या पुण्याईने भाजपा पक्ष वाढला, मात्र सूडाचं राजकारण करुन त्यांच्याच मुलीचा पराभव केला. पक्ष वाढवणाऱ्यांचेच पंख छाटले जात आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी दिला आहे. जळगावमधील बोदवड येथे रोहिणी खडसे यांनी संवाद यात्रेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना…

Read More

राज्यातील सत्तासंघर्षावर अमोल मिटकरींचं मोठं विधान, म्हणाले “सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर…” | NCP Amol Mitkari on Supreme Court Maharashtra CM Ekanth Shinde Rebel MLA sgy 87

[ad_1] राज्यातील सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणीची तारीख अद्याप निश्चित झालेली नसल्याने सत्तापेच कायम आहे. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांना मोठं विधान केलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल असं भाकीत अमोल मिटकरी यांनी केलं आहे. बोदवड येथे रोहिणी खडसे यांनी संवाद यात्रेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी…

Read More