Headlines

नातवाच्या पहिल्याच चित्रपटाबद्दल अमिताभ प्रचंड आशावादी! ‘त्या’ Insta पोस्टनं वेधलं लक्ष

[ad_1] Amitabh Bachchan on The Archies: बॉलिवूडचे स्टारकीड्स डेब्यू करतात तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना जितका आनंद होतो तो आनंद इतर कोणालाच होत नाही. बिग बी अमिताभ बच्चन यांची तिसरी पिढी आता नव्या चित्रपटातून पदार्पण करते आहे. हरिवंशराय बच्चन हे ख्यातनाम कवी होते. त्यांचे चिरंजीव अमिताभ बच्चन अर्थात सुपरस्टार, बिग बी, बॉलिवूड शहेनशहा; गेली 50 हून अधिक वर्षे…

Read More