‘हे म्हणणं योग्य नाही की ते आमच्यापेक्षा…’, बॉलिवूड वर्सेस साऊथवर अमिताभ बच्चन यांचं वक्तव्य; बिग बींनी सांगितलं चित्रपटसृष्टीचं सत्य
[ad_1] Amitabh Bachchan on Bollywood VS South : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची लोकप्रियता गेल्या काही वर्षांमध्ये खूप वाढली आहे. त्यातही हिंदी भाषिक लोकांनाही दाक्षिणात्य चित्रपटांचे वेड लागले असं म्हणायला हरकत नाही. त्यात निर्मात्यांचे असे प्रयत्न असतात की लोकप्रिय असणाऱ्या किंवा चर्चेत असणाऱ्या कलाकारांचे चित्रपट हे पॅन इंडिया प्रदर्शित व्हायला हवे. या कारणामुळे बॉलिवूड वर्सेस दाक्षिणात्य चित्रपटांची चर्चा…