Headlines

“घरी बसा अन्…”, ८० वर्षांच्या बिग बींना चिमुकल्याने दिला सल्ला

[ad_1] बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकताच अमिताभ यांनी एक ब्लॉग शेअर केला आहे. हा ब्लॉग शेअर करत एका ५ वर्षाच्या मुलाने दिलेला सल्ला ऐकून त्यांना आश्चर्य झाल्याचे सांगितले आहे.  अमिताभ त्यांच्या या ब्लॉगमध्ये या विषयी सांगताना म्हणाले,  “मी…

Read More