Headlines

मैत्री करण्यापेक्षा निभावणं महत्त्वाचं, बिग बींच्या एका निर्णयानं हेच सिद्ध केलं

[ad_1] मुंबई : अमिताभ बच्चन म्हटलं की डोळ्यासमोर एक उंच, देखणं रुप उभं राहतं. भारदस्त व्यक्तीमत्त्वावर नजरा खिळतात आणि या अभिनेत्याच्या प्रेमात आपण सर्वजण दंग होतो. कला जगतामध्ये बच्चन… यांच्या नावाला वेगळंच वजन प्राप्त आहे. पण, मुद्दा इथंच थांबत नाही, कारण काहींसाठी बच्चन म्हणजे गर्विष्ठ व्यक्ती होते.  अमिताभ बच्चन यांच्यावर घमेंडी आणि स्वार्थी म्हणूनही काहींनी…

Read More