Headlines

Amitabh Bachchan यांच्या उपस्थितीत नात मासिक पाळीबद्दल बोलते तेव्हा…

[ad_1] Navya Naveli Nanda Talks About Periods: महानायक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (navya naveli ) तिच्या पॉडकास्टमुळे (podcast) चर्चेत आहे. नुकताच नव्या एका कार्यक्रमात पोहोचली होती, ज्याठिकाणी तिने सांगितलं, ती स्वतः कशी  पुरोगामी विचारांची आहे आणि आजूबाजूच्या लोकांनी देखील तिच्या विचारांचा स्वीकार केला आहे. महत्त्वाचं म्हणजे एका ओपन प्लॅटफॉर्मवर नव्याने…

Read More