Headlines

रेखा कधीही विसरू शकणार नाहीत बिग बींसोबतची ‘ती’ शेवटची भेट

[ad_1] मुंबई : बॉलिवूडमध्ये काही कपल (Bollywood Couple) असे होते, ज्यांनी अर्ध्यात एकमेकांची साथ सोडली, पण आजही त्यांच्या प्रेमाचे किस्से चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. अशाच कपलपैकी एक म्हणजे महानायक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) आणि अभिनेत्री रेखा (Rekha). रेखा. एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडचे हे प्रसिद्ध कलाकार एकमेकांच्या प्रेमात पूर्ण बुडाले होते. पण काही बंधनांमुळे दोघांना…

Read More