अमिताभ बच्चन यांच्याकडे 35 कोटींचे दागिने, पाहा बँक बॅलेन्स किती आहे?
[ad_1] Amitabh Bachchan Birthday Special: बॉलिवूडचे महानायक बिग बी अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आज 81 वा वाढदिवस. या वयातही एखाद्या तरुणाला लाजवले असा त्यांचा फिटनेस आहे. विशेष म्हणजे 80 वर्षानंतरही त्यांच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. त्यांचं शुटिंगचं वेळापत्रकही व्यस्त असतं. गेल्या चार दशकात अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिलेत. अमिताभ बच्चन यांना दागिन्यांची…