Headlines

फटाक्यांमुळे जळाला अमिताभ बच्चन यांचा हात; तरिही पूर्ण केलं अशाप्रकारे सिनेमाचं शूटिंग

[ad_1] मुंबई : मेगास्टार अमिताभ बच्चन अनेकदा त्यांच्या आयुष्याशी संबंधित किस्से सोशल मीडियावर शेअर करत असतात. शिवाय ते त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांना स्वतःबद्दलची माहिती देत ​​असतात. ते आपल्या कामाबाबत किती गंभीर आहे, हे कोणापासून लपून राहिलेलं नाही. कलाकार कोणत्याही परिस्थितीत आपलं काम सोडत नाहीत. एकदा दिवाळीत फटाक्यांनी त्यांचा हात जळला होता, पण तरीही त्यांनी आपल्या…

Read More