Headlines

एकनाथ खडसे आणि अमित शाहांची भेट? भाजपा प्रवेशाच्या चर्चांना उधाण; खडसे फडणवीसांचं नाव घेत म्हणाले, “हे जेव्हा गोधडीत…” | Eknath Khadse on meeting amit saha and returning to bjp scsg 91

[ad_1] भारतीय जनता पार्टीमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना खडसे यांनीच पूर्णविराम दिला आहे. भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी खडसेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर खडसे पुन्हा भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र…

Read More