Headlines

‘पुष्पा’ स्टार अल्लू अर्जुनची पत्नी आहे तरी कोण, सिनेमातल्या कथे प्रमाणे दोघांची लव्हस्टोरी

[ad_1] मुंबई : सध्या सर्वत्र ‘पुष्पा’ स्टारर अभिनेता अल्लू अर्जुनची चर्चा आहे. दाक्षिणात्य सिनेविश्वातील अभिनेत्याने सर्वांच्या मनात राज्य केलंय. वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याच्या चाहत्यांच्या संख्येत देखील दिवसागणिक वाढ होत आहे. अल्लू अर्जुनची पत्नी, त्याचं कुटुंब इत्यादी गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. आज आपण त्याच्या लव्ह लाईफबद्दल जाणून घेणार आहोत. अर्जुनच्या पत्नीचं नाव स्नेहा रेड्डी…

Read More