Headlines

सत्ता डोक्यात गेल्याचा विरोधकांचा आरोप, शंभुराजे देसाईंचं प्रत्युत्तर, म्हणाले “बाळासाहेब ठाकरे…” | Shambhuraje Desai on allegations over Prakash Surve Santosh Bangar Balasaheb Thackeray pbs 91

[ad_1] भाजपा व शिंदे गटाच्या सरकार स्थापनेनंतर शिवसेनेतील बंडखोर आमदार वादात सापडले आहेत. प्रकाश सुर्वे यांनी ठोकशाहीची भाषा केल्याने, तर संतोष बांगर यांनी मारहाण केल्यानंतर विरोधकांनी शिंदे गटाच्या नेत्यांच्या डोक्यात सत्ता गेल्याचा आरोप केलाय. याबाबत विचारलं असता राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराजे देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते मंगळवारी (१६ ऑगस्ट) मुंबईत माध्यमांशी बोलत होते. शंभुराजे…

Read More