Headlines

“शिवसेनेत सगळेच राबतात, सगळ्यांना कुठे आमदारकी मिळते”; किशोरी पेडणेकरांचं सूचक वक्तव्य | Kishori Pednekar criticize Shivsena rebel Ramdas Kadam amid allegation on Uddhav Thackeray pbs 91

[ad_1] शिवसेनेच्या नेत्या व मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी शिवसेनेतील बंडखोर नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. “रामदास कदम शिवसेनेत आल्यापासून ते पक्षाच्या मोठ्या पदावरच राहिले आहेत. २० वर्षे आमदारकी भेटली. मुलाला आमदारकी, त्यांना विधान परिषद मिळाली,” असं मत किशोरी पेडणेकरांनी व्यक्त केलं. तसेच शिवसेनेत सगळेच राबतात, पण सगळ्यांना कुठे आमदारकी मिळते, असंही…

Read More