Headlines

“मी तुझ्यासारख्या चोऱ्या केल्या नाही आणि…”, जळगावमध्ये एकनाथ खडसेंचा भाजपा आमदारावर हल्लाबोल | Eknath Khadse criticize BJP MLA Mangesh Chavan allege corruption in Jalgaon

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच चव्हाण यांनी इतरांच्या जमिनी हडप करत चोऱ्या आणि लबाड्या केल्याचा गंभीर आरोपही केला. यावेळी त्यांनी सुरेश जैन यांच्याबरोबर झालेल्या व्यवहारांवरही भाष्य केलं. एकनाथ खडसे जळगावमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते. एकनाथ खडसे म्हणाले, “तुम्ही दोन वर्षांपासून…

Read More