Headlines

Alia Bhatt Ranbir Kapoor : पाहा VIDEO, परस्त्रीशी रणबीरची जवळीक पाहून आलियाचे हावभाव क्षणात बदलले

[ad_1] Alia Bhatt Ranbir Kapoor Video Video : तुमच्या पतीनं किंवा प्रियकरानं एखाद्या परस्त्रीला किंवा एखाद्या महिलेला अतिशय प्रेमानं मिठी मारली, मैत्रीच्या नात्यानं हात मिळवला तर तुम्हाला कसं वाटेल? प्रत्येक व्यक्तीनुसार या प्रश्नाचं उत्तर मिळेल. काही महिलांना हे सर्व अगदी Normal आहे असं वाटेल. काहीजणींची मात्र यावर हरकत असेल. म्हणजे आपण समोर असताना हा माणूस…

Read More