Headlines

राहाच्या जन्मानंतर Alia Bhatt चं करिअर येणार स्लो ट्रॅकवर? अभिनेत्रीचा खुलासा

[ad_1] Alia Bhatt On Her Career After Raha’s Birth : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. आलिया आई झाली असून मातृत्वाचा आनंद घेत आहे. आलियानं  नोव्हेंबर 2022 मध्ये मुलीला जन्म दिला. आलिया आणि रणबीरच्या (Ranbir Kapoor) मुलीचे नाव राहा आहे. राहाच्या जन्मानंतर ते दोघेही तिच्यासोबत जितका मिळेल तितका वेळ व्यथित…

Read More