Headlines

‘माझं general Knowledge कमी असेल पण…’ अखेर आलिया केला ट्रोलिंगवर खुलासा, पाहा Video

[ad_1] Alia Bhatt on Her GK Trolling: अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या सामान्य ज्ञानावरून म्हणजे जनरल नॉलेजवरून कित्येकदा ट्रोल झाली आहे (Alia Bhatt on Trolling). अनेक मुलाखतींमधून, इव्हेंट्समधून आलिया भट्टला जनरल नॉलेजवरचे प्रश्न विचारून लोकांनी हैराण करून सोडलं होतं. त्याला जनरल नॉलेजवरून तिच्या घरच्यांनीही तिची खिल्ली उडवली होती. (alia bhatt speak up on trolling…

Read More