Headlines

रात्री उशिरा रणबीर- आलिया हे काय करताना दिसले? पाहणारेही हैराण

[ad_1] Ranbir Kapoor and Alia Bhatt Viral Video: आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीची बातमी समोर आल्यापासून, चाहते तिच्या बेबी बंपसह तिची झलक पाहण्यासाठी वाट पाहत आहेत. कधी ती फोटोशूटद्वारे चाहत्यांची मने जिंकते, तर कधी ती सार्वजनिक ठिकाणी स्पॉट होऊन लाइमलाइटमध्ये येते. नुकताच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शूटिंग संपल्यानंतर…

Read More