Headlines

Alia Bhatt : प्रसूतीनंतर दीड महिन्यातच दोरीला उलटं लटकून आलियाचा योगा, चाहते हैराण, Video व्हायरल

[ad_1] Alia Bhatt Yoga Video : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) या स्टार कपलला 6 नोव्हेंबर रोजी गोड मुलगी झाली. काही दिवसांपूर्वी आलियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram Account) पोस्ट करत आपल्या लेकीचं नाव जाहीर केलं. आलिया आणि रणबीरच्या लेकीचं नाव ‘राहा’ (Raha) आहे….

Read More

Ranbir-Alia च्या बेबीवरुन ‘ही’ अभिनेत्री बरळली, ”यांचं बाळ म्हणजे…”

[ad_1] Kangana Ranaut On Bhramastra: अभिनेत्या रणबीर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी गूडन्यूज सांगितल्यावर चाहत्यांमध्ये एकच आनंद आहेत.आता आलिया-रणबीरच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याची चाहुल ऐकू येणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या दोघांनी खूप मेहनत घेतली. अशातच जन्माला येण्यापूर्वीच आलिया-रणबीरच्या बाळावर (Alia-Ranbir Baby) एका बॉलिवूड अभिनेत्रीने जोरदार टीका केली आहे. एवढंच नाही…

Read More