Headlines

आई झाल्यानंतर आलिया भट्टने केली बोटॉक्स सर्जरी? बदलेल्या लूकमुळे होतेय ट्रोल

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. आलिया आई झाली असून मातृत्वाचा आनंद घेत आहे. आलियानं  नोव्हेंबर 2022 मध्ये मुलीला जन्म दिला. आलिया आणि रणबीरच्या (Ranbir Kapoor) मुलीचे नाव राहा आहे. राहाच्या जन्मानंतर ते दोघेही तिच्यासोबत जितका मिळेल तितका वेळ व्यथित करताना दिसत आहेत. सध्या राहाच्या जन्मानंतरच्या काळाचा…

Read More