Headlines

Alia Bhatt Baby : आलिया पाळणार का कुटुंबाची प्रथा? लेकिच्या जन्मानंतर अभिनेत्रीच्या करिअरचं काय?

[ad_1] Alia Bhatt Daughter : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir kapoor) यांनी त्यांच्या रिलेशनशिपला एका वेगळ्या टप्प्यावर नेऊन ठेवत लग्न करण्याचा निर्णय घेतला. सहजीवनाची सुरुवात झाल्यानंतर काही महिन्यांनीच आलियानं गोड बातमी (Alia bhatt pregnancy) देत आपल्या या नात्यात चिमुकल्या पावलांची चाहूल लागल्याचं जाहीर केलं. महिने गेले, दिवस सरले आणि…

Read More