Headlines

‘माझ्या फिगरमध्ये खूप बदल, माझी स्किन, माझी ब्रेस्ट’;आई झाल्यानंतर आलिया भट्टनं शेअर केला अनुभव

[ad_1] मुंबई : आलिया भट्ट 2022 मध्ये ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘RRR’, ‘ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा’ आणि ‘डार्लिंग्स’ या चार चित्रपटांमध्ये दिसली. यापैकी ‘डार्लिंग्स’ OTT वर रिलीज झाला, तर बाकीचे तीन चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले आणि तिन्ही चित्रपट हिट झाले. तिच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’ यांचा…

Read More