लग्नाआधीच एकत्र राहत होते आलिया-रणबीर; अभिनेत्रीने सांगितलं ‘या’ मागचं कारण
[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या खूप चर्चेत आहे. आलिया लवकरच पती रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. करिअरसोबतच आलिया तिच्या प्रेग्नेंसीमुळे देखील चर्चेत आहे. या अभिनेत्रीने तिच्या नावासमोर कपूर आडनाव लावलं होतं. त्यामुळे बराच गदारोळ झाला होता. अलीकडेच अभिनेत्रीने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत लिव्ह इन रिलेशनशिपवर आपलं मत मांडलं आहे. रणवीर-आलिया…