Headlines

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मानसी नाईकनं घेतलं स्वत: चं घर, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

[ad_1] Manasi Naik New Home : लोकप्रिय मराठी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) ही तिच्या उत्तम नृत्यशैलीसाठी ओळखली जाते. मानसीनं आजवर अनेक गाजणारी गाणी आपल्याला दिली आहेत. त्यापैकी सगळ्यात गाजलेल्या गाण्यांविषयी बोलायचे झाले तर ते म्हणजे ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ आहेत. मानसी गेल्या काही दिवसांपासून तिच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत होती. आता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मानसीनं…

Read More