Headlines

खिलाडी कुमारनं का उचललं इतकं मोठं पाऊल?

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) 9 सप्टेंबरला त्याचा 55 वा वाढदिवस साजरा करणार आहे. याआधी तो संपूर्ण कुटुंबासह लंडनला रवाना झाला आहे. अक्षय महिनाभर परदेशात राहणार असून तेथे कुटुंबासोबत वेळ घालवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. एकिकडे त्याचे चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप झाले असून तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. अशा परिस्थितीत तो…

Read More