अक्षय कुमारचा ‘हा’ चित्रपट बनवण्यासाठी दररोज खर्च व्हायचे 4 कोटी, बजेट ऐकून डोळे गरगरतील
[ad_1] Bade miyan Chote Miyan Total Budget : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची प्रमुख भूमिका असलेला ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाचा हा रिमेक असल्याचे बोललं जात आहे. डेव्हिड धवन दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन व गोविंदा हे प्रमुख भूमिकेत…