Headlines

जगाला अमेरिका नाही भारत वाचवेल! अक्षय कुमारचं विधान चर्चेत; एलियन्सचाही उल्लेख

[ad_1] Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी कुमार अभिनेता अक्षय कुमार हा सध्या ‘बडे मिया छोटे मियां’ या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. सगळीकडे तो त्याच्या या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे. त्याचा हा चित्रपट ईदच्या दिवशी म्हणजेच 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान असलेल्या एका कार्यक्रमात अक्षयनं सरकारकडे एक…

Read More