Headlines

मोदींनंतर सक्षम नेतृत्व देणाऱ्या नावांमध्ये फडणवीस, त्यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्या, ब्राह्मण महासंघाचं नड्डांना पत्र | Akhil Bhartiya Brahman Mahasangh BJP Devendra Fadnavis Pune Lok Sabha Constituency sgy 87

[ad_1] भाजपाने संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीत स्थान दिल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या चर्चेत आहेत. यानिमित्ताने भाजपाने देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्व अधोरेखित केलं असून, त्यांच्यासाठी राष्ट्रीय राजकारणाचे दरवाजे खुले केले असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच आता, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांना पत्र लिहिलं असून देवेंद्र फडणवीसांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी…

Read More