Headlines

“गृहमंत्री व्हायला आवडलं असतं”, कार्यकर्त्यांसमोर केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “मी माझ्या…” | Ajit Pawar comment on his statement about wish to become home minister

[ad_1] विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना “मला गृहमंत्री व्हायला आवडलं असतं, पण मिळालं नाही. आता काय करता,” असं वक्तव्य केलं. यानंतर राजकीय वर्तुळात याविषयी जोरदार चर्चा रंगली. याबाबत माध्यमांनी थेट अजित पवार यांनाच विचारणा केली. यावर पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “मी माझ्या कार्यकर्त्यांना गमतीने म्हटलं होतं,” असं स्पष्टीकरण अजित पवार…

Read More