Headlines

ajit pawar criticized governor bhagatsingh koshyari without taking name in mh assembly session spb 94

[ad_1] विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. आज पहिल्या दिवशी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला होता. यावेळी बोलताना अजित पवार यांनी नाव न घेता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना खोचक टोला लगावला. “देशात आता राज्यापालांच्या भूमिकेवर संशय घेतला जातो. मात्र, राज्यपाल म्हणून द्रौपदी मुर्मू यांचं काम उल्लेखनीय होतं”, असं ते म्हणाले….

Read More