Headlines

VIDEO: “अरे मग तेच सांगतोय ना शहाण्या…”, आमदार पाडा म्हणत अजित पवारांनी लावला डोक्याला हात | Ajit Pawar answer sarcastically on question of worker in Osmanabad

[ad_1] एका कार्यकर्त्याने विरोधी पक्षनेते अजित पवारांना चिट्ठी देत वाचून घ्या म्हटलं. यावर अजित पवारांनी मिश्किल टिपण्णी केली. या चिट्ठीत म्हटलं होतं की, बारामती, माढात ज्या प्रमाणे विकास झाला तसा उस्मानाबादचा विकास करा. हे वाचल्यानंतर अजित पवारांनी भरसभेत या कार्यकर्त्याला “आमदार पाडा आणि विकास करा”, असा खोचक टोला लगावला. ते शनिवारी (१ ऑक्टोबर) उस्मानाबादमध्ये एस….

Read More